आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

12 वर्षे मोठ्या अमृतासोबत कशी सुरु झाली होती सैफची Love Story, कुणासाठी घेतला घटस्फोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः छोटे नवाब अर्थातच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचे खासगी आयुष्य एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभावे असे आहे. छोट्या वयात अमृता सिंहसोबत लग्न, दोन मुलांचा जन्म, घटस्फोट आणि करीना कपूर या देखण्या अभिनेत्रीसोबत दुसरा संसार... अगदी सिनेमात शोभून उठावे असे कथानक... मात्र सैफच्या आयुष्याविषयी वरवरची माहिती त्याच्या चाहत्यांना आहे. आता सैफ लवकरच तिस-यांदा बाबा होणारेय. त्याची दुसरी पत्नी करीनाकडे गोड बातमी असून हे दाम्पत्य डिसेंबर महिन्यात आपल्या बाळाचे वेलकम करणार आहे. सैफ-करीनाची लव्हस्टोरी कशी सुरु झाली, हे अनेकदा तुमच्या वाचनात आले असेल, मात्र त्याची पहिली पत्नी अमृतासोबत त्याचे सूत कसे जुळले आणि कुणामुळे दोघांचा घटस्फोट झाला, याविषयी क्वचितच कधी तुम्ही ऐकले किंवा वाचले असावे.

चला तर मग जाणून घेऊयात, सैफच्या या लव्हस्टोरीविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...