आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Big B च्या नातीच्या बर्थडे पार्टीत सैफच्या मुलीने असे केले Enjoy, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मित्राबरोबर सारा अली खान आणि नव्या नवेली नंदा. - Divya Marathi
मित्राबरोबर सारा अली खान आणि नव्या नवेली नंदा.
अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदाने 6 डिसेंबरला 19 वा वाढदिवस सेलिब्रेट केला होता. तिच्या पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या पार्टीमध्ये सैफ अली खानची मुलगी सारा अली खानही आलेली होती. तिनेही पार्टीमध्ये मित्रांबरोबर जोरदार एन्जॉय केले. पार्टीत नव्या गोल्डन आउटफिटमध्ये आली होती. तर सिल्व्हर टॉप आणि डेनिम्समध्ये सारा अत्यंत सिझलिंग दिसत होती. नव्या-सारा शिवाय जावेद जाफरीची मुलगी अलावियाही स्पॉट झाली होती. पार्टीच अनेक फोटो समोर आले. त्यावरून या स्टार डॉटर्सने चांगलेच एन्जॉय केल्याचे समोर आले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, नव्याच्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या सारा अली खानचे Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...