आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि ही अॅक्ट्रेस म्हणाली, '...पूरे देश को कामसूत्र सिखा दूंगी', कंडोम अॅडमध्येही केले काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानच्या आगामी 'कालाकांडी' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात सैफ अली खानसह शोभिता धुलिपाला ही अॅक्ट्रेस एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे. ट्रेलरमध्ये शुभिताचा बोल्ड अंदाज लक्ष वेधून घेतोय. इतकेच नाही तर तिचे संवादसुद्धा अतिशय बोल्ड आहेत. एका दृश्यात शोभिता म्हणते, "भाड़ में गई पीचएडी, भाड़ में गई स्कॉलरशिप. पूरे देश को कामसूत्र सिखा दूंगी." ट्रेलरमध्ये शोभिता अभिनेता अक्षत वर्माला हे बोलताना दिसत आहे. 


'कालाकांडी'मध्ये बोल्ड धाटणीची भूमिका साकारणारी शूभिता कोण आहे? जाणून घ्या पुढील स्लाईड्वर, आणि हो बोल्ड संवादांप्रमाणेच खासगी आयुष्यातही तेवढीच बोल्ड असलेल्या शोभिताचे लक्ष वेधून घेणारे फोटोसुद्धा बघा... 

बातम्या आणखी आहेत...