आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तर आता मीडियाच्या कॅमे-यांपासून दूर राहिल तैमूर, हे असू शकते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा गोंडस मुलगा तैमूर जन्मापासूनच चर्चेत आहे. त्याचे स्टारडम एखाद्या सुपरस्टारपेक्षा मुळीच कमी नाहीये. तैमूर कुठेही दिसो, कॅमे-याच्या नजरा आपसूकच त्याच्याकडे वळतात. पण आता मात्र तैमूरचे दर्शन क्वचितच लोकांना होणार आहेत. कारण प्रसारमाध्यमांमध्ये तैमूरची असणारी क्रेझ पाहता आता करीना आणि सैफने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मीडियात आलेल्या वृत्तानुसार, करीना आणि सैफला तैमूरवर असणाऱ्या नजरांची आता भीती वाटू लागली आहे. त्याच्याभोवती असणारा माध्यमांच्या गराड्यामुळे त्याचे बालपण हरवून तर नाही ना, जाणार हाच प्रश्न त्यांना आता पडला आहे. म्हणूनच करीना आणि सैफ यांनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

पुढे वाचा, काय आहे दोघांचा निर्णय... 
बातम्या आणखी आहेत...