आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Ex-गर्लफ्रेंडसोबत सलमानने केली पार्टी, कारमध्ये दिसली दारुची बाटली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्रींची फिटनेस ट्रेनर डिने पांडे हिने बुधवारी रात्री तिच्या घरी एका छोटेखानी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टी अभिनेता सलमान खान आणि त्याची पुर्वाश्रमीची गर्लफ्रेंड संगीता बिजलानीसह आयुष शर्मा, अर्पिता खान, अमृता अरोरा, अलविरा आणि अतुल अग्निहोत्री पोहोचले होते. डिने पांडे अभिनेता चंकी पांडेची मेव्हणी आहे. जेव्हा सलमानला दारुची बाटली देताना दिसला निकेतन...
पार्टीत पोहोचताना कारच्या फ्रंट सीटवर बसलेल्या सलमानला त्याचा मित्र निकेतन मधोक दारुची बाटली देताना दिसला. यावेळी निकेतन ड्रायव्हिंग सीटवर होता. तर सलमान त्याच्या शेजारच्या सीटवर बसला होता. निकेतन बिग बॉस सीजन-6 चा स्पर्धक आहे. सलमान आणि निकेतन यांच्या खूप चांगली बाँडिंग आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, डिने पांडेच्या पार्टीत पोहोचलेल्या बॉलिवूड स्टार्सचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...