आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान-कतरिनाचे लेटेस्ट फोटोशूट, या मॅगझिनच्या कव्हरवर दिसणार सिझलिंग केमिस्ट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सलमान खान आणि कतरिना कैफ यांनी अलीकडेच एका फॅशन मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. हे दोघे Vogue Indiaच्या डिसेंबर महिन्याच्या अंकावर झळकणार आहेत. फोटोशूटमध्ये कतरिना बॅकलेस शीयर ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय, तर सलमान ब्लॅक टीशर्टमध्ये दिसतोय.  या फोटोमध्ये दोघांची सिझलिंग केमिस्ट्री बघायला मिळत आहे. याशिवाय फोटोशूटच्या इतर फोटोमध्ये दोघेही स्टनिंग दिसत आहेत. सलमान आणि कतरिना स्टारर 'टायगर जिंदा है' 22 डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. तब्बल पाच वर्षांनंतर ही जोडी मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'एक था टायगर' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, सलमान-कॅटचे 5 फोटोज...

बातम्या आणखी आहेत...