आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman, Anushka, Sonakshi: Bollywood Stars And Their ‘cricket Crazy’ Moments

अनुष्का, सलमान, सोनाक्षी : पाहा बॉलिवूड स्टार्स आणि त्यांचे ‘Cricket Crazy’ क्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोहेल खान, अनुष्का शर्मा, सलमान खान, सोनाक्षी सिन्हा यांचे क्रिकेटच्या मैदानावरील खास क्षण...)

क्रिकेट म्हणजे भारतीयांच्या जिव्हाळ्याचा आणि चर्चेचा विषय. सामान्यांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा क्रिकेटचे चाहते आहेत. वेळोवेळी त्यांचे हे प्रेम लोकांना दिसले आहे. सेलिब्रिटींना कधी आपण मैदानावर क्रिकेटर्सना चिअर अप करताना तर कधी वेगवेगळ्या क्रिकेट लीगमध्ये स्वतः हातात बॉल-बॅट घेऊन मैदानावर अवतरलेले पाहिले आहे. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत शाहरुख खान, सलमान खान, सोहेल खानसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी क्रिकेटची आवड जोपासताना दिसतात.
सध्या वर्ल्डकप फिव्हर सुरु आहे आज वर्ल्ड कप 2015 चा उपांत्य सामना सुरु असून भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांपैकी कोण अंतिम फेरीत धडक मारणार याकडे संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागले आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेटचा हा थरार बघण्यासाठी मैदानावर हजर आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूड सेलिब्रिटींचे क्रिकेट प्रेम छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा क्रिकेटसाठी कसे क्रेझी आहेत सेलिब्रिटी...