आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानसोबत जवळीक साधताना दिसली जॅकलिन, तुम्ही पाहिले का हे नवीन PHOTOSHOOT

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 2015 मध्ये जॅकलिनला 'किक 2' मधून किक करण्यात आले आहे, असे सलमानने म्हटल्यानंतर दोघांमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे म्हटले गेले होते. मात्र अलीकडेच दोघांनी केलेली ज्वेलरीची जाहिरात बघता, दोघांमध्ये वाद नसल्याचे दिसून येत आहे.

सलमानच्या क्लोज दिसली जॅकलिन...
जॅकलिनने अलीकडेच सलमान खानसोबतच्या फोटोशूटची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. सलमानच्या 'बिईंग ह्युमन'साठी हे खास फोटोशूट करण्यात आले आहे. सोबतच हे दोघे साजिद नाडियाडवालाच्या 'किक 2' मध्ये सोबत दिसतील, अशी पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. साजिदच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिनला या सिनेमातून रिप्लेस करण्यात आलेले नाही. 31 वर्षीय जॅकलिनच्या जागी कृती सेननची वर्णी लागल्याची मध्यंतरी चर्चा होती. मात्र 'किक 2'मध्ये जॅकलिनच सलमानसोबत स्क्रिन स्पेस शेअर करणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाला आहे. जॅकलिन साजिद प्रॉडक्शनच्या चार सिनेमांमध्ये काम करणार असून यामध्ये 'हाउसफुल'चा 2nd आणि 3rd सीक्वेल आणि 'किक'चा समावेश आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, जॅकलिन-सलमानच्या फोटोशूटची खास झलक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...