आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Spotted : एअरपोर्टवर दिसला सलमान तर मुलगा रिआनसोबत दिसली जेनेलिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान, मुलगा रिआनसोबत जेनेलिया - Divya Marathi
सलमान खान, मुलगा रिआनसोबत जेनेलिया
मुंबईः बॉलिवूड स्टार सलमान खान गुरुवारी मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी त्याने बीईंग ह्युमन लिहिलेले टी-शर्ट घातले होते. सोबत ब्लॅक गॉगल कॅरी केला होता. सलमानव्यतिरिक्त एअरपोर्टवर ईवलिन शर्मा, एमी जॅक्सन, नेहा धुपिया, इलियाना डिक्रूज, पद्मिनी कोल्हापुरे, रोनित रॉय आणि मानसी जोशी हे सेलिब्रिटीसुद्धा स्पॉट झाले. याशिवाय मुंबईतील विविध ठिकाणीसुद्धा अनेक सेलिब्रिटी दिसले. यामध्ये जेनेलिया तिचा थोरला मुलगा रिआनसोबत तर आलिया भट तिची आई सोनी राजदान आणि बहीण शाहिन भटसोबत दिसली. 

बघा, गुरुवारी क्लिक झालेली बॉलिवूड स्टार्सची छायाचित्रे... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...