आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वर्षांत ईदला रिलीज झाल्या सलमानच्या या 7 सुपरहिट फिल्म्स, केली तगडी कमाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - यंदाच्या ईदला सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट 'ट्युबलाइट' रिलीज होत आहे. अनेक वर्षांपासून सलमान त्याच्या फॅन्ससाठी ईदला चित्रपट घेऊन येतच असतो. आतापर्यंत ईदला त्याचे 7 चित्रपट रिलिज झाले आहेत. विशेष म्हणजे हे सातही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणारे ब्लॉकबस्टर ठरले आहेत. 
 
2009 मध्ये ईदला सलमानचा पहिला चित्रपट 'वाँटेड' रिलिज झाला होता. त्यानंतर केवळ 2013 वगळता दरवर्षी ईदला त्याचा एक नवा चित्रपट आलेला आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला गेल्या 7 वर्षांत ईदला रिलीज झालेल्या 7 सुपर डुपर हिट चित्रपटांचे बजेट आणि कलेक्शन याबाबत सांगणार आहोत. 
 
(नोट : सर्व आकडे बॉक्स ऑफिस इंडिया डॉटकॉमच्या रिपोर्टच्या आधारे घेण्यात आले आहेत)
 
पुढील स्लाइड्सवर, ईदला रिलीज झालेल्या 6 चित्रपटांच्या कलेक्शनची आकडेवारी.. 
बातम्या आणखी आहेत...