(डावीकडून - अरहान खान, सलमानच्या मांडीवर योहान खान, एलिजा खान. फ्रंट रो- अयान खान, निर्माण खान)
सलमान खानला लहान मुले खूप आवडतात हे तर सर्वांनाच महित आहे. त्याने लग्न केले नसले, तरी त्याला मुलांसमवेत वेळ घालवायला खूप आवडते. त्यामुळे सलमान धाकटा भाऊ सोहेल खानच्या मुलांसोबत खूप धमाल-मस्ती करतो.
सोहेल आणि सीमा खान यांना दोन मुले आहेत. मुलगा योहान आणि निर्वाण. निर्वाण त्याचा मोठा मुलगा आहे. दुस-या मुलाचा जन्म IVF सेरोगेसीने झाला आहे. योहानचा जन्म जून 2011मध्ये झाला.
सलमानच्या घरात एकुण 5 मुले...
सलमान खान आपल्या बहीण-भावांच्या मुलांसोबत मनसोक्त वेळ घालवतो. मोठा भाऊ अरबाज खानचा मुलगा अरहान आहे. सोहेल खानला दोन मुले निर्वाण आणि योहान आणि बहीण अलवीराला दोन मुले, मुलगी एलिजा आणि मुलगा अयान आहे. सलमानची आपल्या भाची-पुतण्यांसोबत चांगली बाँडिंग आहे. इंटरनेटवर सलमानचे भाची आणि पुतण्यांसोबतचे काही छायाचित्रे उपलब्ध आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमान खानची कुटुंबातील मुलांसोबतची छायाचित्रे...