आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या रहदारीच्या रस्त्यावरून सलमानने हँडल सोडून चालवली सायकल, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सोमवारी (6 एप्रिल 2015) सकाळी अभिनेता सलमान खानने आपल्या फेसबुर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तो मुंबईच्या रहदारीच्या रस्त्यावरून सायकल चालवताना दिसत आहे. विशेष म्हणजे, यादरम्यान त्यांने सायकलचे हँडल सोडलेले होते. सलमानने व्हाइट शॉर्ट, कॅप आणि ब्लू-शर्ट परिधान केलेला होता.
सलमानला सायकल चालवताना पाहणे नवीन गोष्ट नाहीये. सलमान वांद्रा स्थित आपल्या घराच्या आसपास सायकल आणि मोटरसायकल चालवताना नेहमी दिसतो. यापूर्वीसुध्दा त्याने अनेकदा सायकल चालवतानाचे फोटो समोर आले आहेत.
सलमान सायकल चालवताना त्याच्या आसपास सुरक्षा गार्ड्ससुध्दा नसतात. सलमानचे म्हणणे आहे, की जेव्हा लोक एखाद्या भोवती सुरक्षा गार्ड्स पाहतात, तेव्हा त्यांना त्या व्यक्तीविषयी जाणून घेण्याची उत्सूकता निर्माण होते. त्यामुळे रस्त्यावर ट्रॅाफिक जाम होण्याचे संकेत असतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सायकलवरून सैर करतानाची सलमानची छायाचित्रे...