आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने व्यक्त केले दु:ख, 'लग्नासाठी तिळतिळ मरतोय, परंतु...'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान - Divya Marathi
सलमान खान
मुंबई: सुपरस्टार सलमान खानचे म्हणणे आहे, की तो लग्नासाठी तिळ तिळ मरतोय. परंतु प्रेमात नेहमी अपयशी ठरला. सिंगिंग रिअॅलिटी शो 'सारेगामपा'मध्ये त्याने असा खुलासा केला. सलमान येथे 'सुल्तान' सिनेमा प्रमोशन करण्यासाठी गेला होता. यादरम्यान एका चाहत्याने त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला.
सलमानने काय उत्तर दिले...
- रिपोर्ट्सनुसार, सलमानने सांगितले, 'प्रेमाच्या बाबतीत मी खून अनलकी आहे. परंतु लोकांच्या नजरेत माझी प्रतिमा चुकीची बनली आहे.'
- 'मी लग्नासाठी तिळतिळ मरतोय. नेहमी समोरच्या व्यक्तीच्या होकाराची प्रतिक्षा करतो.'
- सलमान असेही म्हणाला, की पुरुष काहीच ठरवत नाहीत, सर्वकाही महिलाच ठरवतात.
काही वर्षांपूर्वी छापल्या होत्या सलमानच्या लग्नपत्रिका...
- सलमान आणि त्याची एक्स-गर्लफ्रेंड संगीता बिजलानी एकेकाळी सीरिअस रिलेशनशिपमध्ये होते.
- 80च्या दशकात त्यांचे अफेअरच्या सर्वत्र चर्चा रंगत होत्या.
- संगीता सलमानच्या फॅमिलीतील एक सदस्य झाली होती. दोघांच्या लग्नपत्रिका छापल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, काय तुटले सलमान-संगीताचे नाते, सोबतच वाचा त्याच्या इतर गर्लफ्रेंड्सविषयी...
बातम्या आणखी आहेत...