आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानने गर्लफ्रेंड लुलियाला गिफ्ट केला लग्जरी अपार्टमेंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सलमान नेहमीच त्याच्या जवळच्या व्यक्तिंना महागडे गिफ्ट देण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यात जर मग त्याची गर्लफ्रेंड असेल तर मग तो तिच्यासाठी काहीही करण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. सलमान आणि लुलिया वंतूरचे नाते आता सर्वांनाच परिचीत झाले आहे.
 
मागील काही दिवसांपासून ते वेगळे झाल्याच्या चर्चा होत्या पण नुकत्याच झालेल्या मालदीव ट्रीपने या सर्व बातम्यांना खोटे ठरविले आहे.
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमानने लुलियासाठी एक अपार्टमेंट खरेदी केले आहे जे त्याच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटच्या जवळच आहे. 
 
डीएनएने दिलेल्या माहितीनुसार लुलिया पहिले एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. 
 
पाहा पुढच्या स्लाईडवर लुलियाचा नवीन फ्लॅटमधील फोटो...
बातम्या आणखी आहेत...