आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक-दोन नव्हे तर तब्बल 11 जणी होत्या सलमानच्या गर्लफ्रेंड्स, जाणून घ्या त्यांच्याविषयी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा दबंग खान सलमान मोठ्या अडचणीत सापडला आहे. हिट अँड रन प्रकरणी सलमानला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यामुळे आता सलमानला शिक्षा होणार का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यावेळी सलमानचे वडील आणि भाऊ त्याच्यासोबत न्यायालयात हजर आहेत.
सलमानला प्रेमळ कुटुंब लाभले आहे. मात्र लव्ह लाइफमध्ये तो यशस्वी ठरला नाही. त्याच्या गर्लफ्रेंड्सविषयी बोलायचे झाल्यास त्याच्या आयुष्यात आजवर अनेक तरुणी आल्या, मात्र कुणासोबतच त्याचे नाते टिकू शकले नाही. सलमानला दोन बहिणी आणि दोन भाऊ आहेत. त्याच्या सर्व बहीणभावांची लग्न झाले आहेत. मात्र सलमान अविवाहितच राहिला.
संगीता बिजलानीपासून ते ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, डेजी शाह, जरीन खान, सोमी अलीसह अनेक जणी त्याच्या आयुष्यात आल्या आहेत. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या सलमानच्या 11 गर्लफ्रेंड्सविषयी...