आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गंभीर आजारामुळे चित्रपटापासून दूर होती सलमानची ही अॅक्ट्रेस, बॉलिवूडमध्ये करतेय comeback

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऐश्वर्या रॉयची डुप्लीकेट असलेली स्नेहा उलाल गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट सृष्टीपासून दूर आहे. पण तिच्या फॅन्ससाठी चांगली बातमी ही आहे की, ती लवकरच एका म्यूझिक व्हिडिओपासून कमबॅक करत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहा लवकरच रोमँटीक व्हिडिओ 'इश्क वाली बारिश' मध्ये दिसणार आहे. हे गाणे अल्ताफ सैय्यद याने गायले आहे. व्हिडिओ अर्शिया खान आणि मोहम्मद जावेद प्रोड्युस करणार आहे. स्नेहा गेल्या अनेक दिवसांपासून रक्ताशी संबंधित असलेला आजार ऑटोइम्यून डिसऑर्डरमुळे आजारी होती. या आजाराचा परिणाम असा होता की, स्नेहाला अर्धा तासही तिच्या पायांवर नीट उभे राहता येत नसे.  स्नेहा उलालसोबत दिसणार हा मॉडेल..
 
- या म्युझिक व्हिडिओमध्ये स्नेहा मुंबई बेस्ड मॉडेल कैज खान दिसणार आहे. कैज शेवटच्या दिवशी अमानत अलीच्या म्युझिक व्हिडिओमध्ये 'नैना लागे' या गाण्यात दिसला होता. 
- कैजने किशोर नामिक कपूर अॅक्टींगमध्ये ट्रेनिंग घेतली. हा व्हिडिओ या महिन्याच्या मध्यापर्यंत रिलीज होऊ शकतो. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, या आजारामुळे पायावर उभे राहण्यास स्नेहाला व्हायचा त्रास..
बातम्या आणखी आहेत...