आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरच्या घाटात मर्सिडिजमध्ये फिरला सलमान, शूट केले अॅक्शन सीन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काश्मीर- अभिनेता सलमान खान 'बजरंगी भाईजान' सिनेमाच्या शूटिंगसाठी काश्मीरच्या घाटात फिरत आहे. सलमान काश्मीरच्या घाटात पहलगाम आणि गुलमर्गसह अनेत लोकेशनवर सीन चित्रीत करणार आहे. शूटिंगपूर्वी सलमान मर्सिडिजमधून काश्मीरच्या घाटाचे सौंदर्य नेहाळताना दिसता. जुलैमध्ये रिलीज होणा-या या सिनेमामध्ये सलमान खानसोबत करीना कपूरसुध्दा काम करत आहे. सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान करत आहे.
रविवारी (19 एप्रिल) सलमानने बजरंगी भाईजानचे काही सीन चित्रीत करण्यात आले. काश्मीरमध्ये एका गाण्याचे शूटिंग होणार आहे. येथे सिनेमाचे क्रू पूर्ण एक महिना थांबणार आहेत. कबीर खान मागील सप्टेंबरमध्ये काश्मीरच्या या घाटात लोकेशन पाहायला आले होते. त्यांना एप्रिल महिन्याच्या पूर्वी शूटिंग सुरु करायचे होते. परंतु तेव्हा येथे पाऊस चालू होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानची काश्मीरमधील PHOTOS...