आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खान जगातील 7वा सर्वात महागडा अॅक्टर, असे कमावतो कोट्यवधी रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः सलमान खान - Divya Marathi
फाइल फोटोः सलमान खान
एन्टरटेन्मेंट डेस्कः 2002च्या चर्चित हिट अँड रन प्रकरणातून मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता सलमान खानची निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल आल्यानंतर सलमानच्या फॅन्स आणि निर्मात्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. कारण इंडस्ट्रीतील कोट्यवधी रुपये सलमानवर लागले आहेत. या रिपोर्टमधून divyamarathi.com वाचकांना सलमान सिनेमांव्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या माध्यमांतून पैसे कमावतो, याविषयी सांगत आहे.
जगातील सातवा सर्वाधिक श्रीमंत अभिनेता आहे सलमान
सलमान खान जगातील सर्वाधिक श्रीमंत कलाकारांच्या यादीत सातव्या स्थानावर आहे. फोर्ब्सच्या मते, जून 2014 ते जून 2015 याकाळात सलमान खानने 33.5 मिलियन डॉलर अर्थातच जवळजवळ 217.75 कोटींची कमाई केली आहे. ग्लोबल सेलिब्रिटी रँकिंगच्या यादीत सलमान खान यावर्षी सातव्या स्थानावर आहे. सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या यादीत अमिताभ बच्चन यांच्यासोबत सलमानला हे स्थान मिळाले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, जून 2014 ते जून 2015 याकाळात सलमानने कोणकोणत्या सिनेमांतून कमावला पैसा...
बातम्या आणखी आहेत...