आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांच्या रिच किडला भेटायला पोहोचला सलमान, फरारी पाहून दिली अशी रिअॅक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सलमान खान सध्या त्या 'टाइगर जिन्दा है' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. अली अब्बास यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या या चित्रपटाचे शुटिंग सध्या अखेरच्या टप्प्यात आहे. सलमान त्याच्या शुटिंगसाठी सध्या अबू धाबीला गेला आहे. या शुटिंगच्या दरम्यानच वेळ काढून सलमान त्याठिकाणचा एका सुपर-रीच मुलगा राशेद बेल्हसाला भेटायला गेला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

फरारी कार्सचा मालक आहे राशेद...
- सलमान ज्या श्रीमंत मुलाला म्हणजे राशेदला भेटायला गेला तो आता फक्त 15 वर्षांचा आहे. 
- राशेद कार्सच्या लिमिटेड व्हर्जन सिरीजचा मालक आहे. त्याने फेरारी कार त्याच्यासाठी कस्टमाइज्डही केली आहे. 
- राशेदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला, त्यात सलमान त्याची कार पाहताना दिसत आहे. 
- व्हिडीओमध्ये सलमान कार फार बारकाईने पाहत असल्याचे आणि टच करून बघत असल्याचे दिसत आहे. तो राशेदला म्हणतो मला तुझा अभिमान आहे. 
- सलमान स्वतः गाड्यांचा शौकिन असून त्याच्याकडेही अनेक लक्झरी कार्स आहेत. 
- काही दिवसांपूर्वीच शाहरुखने सलमानला एक मर्सिडीज कार GLE 43amg Coupe गिफ्ट केली होती. 
- त्या कारची किंमत सुमारे 1.10 कोटी आहे. 
- सलमानने बिझी शेड्यूलमध्येही शाहरुखच्या आनंद एल राय यांच्या चित्रपटात कॅमियो केला. त्यामुळे इंप्रेस होऊन शाहरूखने त्याला हे गिफ्ट दिले. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...