आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • INSIDE PICTURES: Salman Khan & Sonam Kapoor On The Sets Of 'Prem Ratan Dhan Payo'

अखेर कुणाच्या स्वागतासाठी हातात पांढरे गुलाब घेऊन उभा आहे सलमान?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('प्रेम रतन धन पायो'च्या सेटवर सलमान खान)
मुंबईः सलमान खान सध्या कर्जतमध्ये 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाचे शूटिंग करत आहे. गुरुवारी तो एका प्लॅटफॉर्मवर हातात पांढ-या गुलाबांचा पुष्पगुच्छ घेऊन उभा दिसला. यावेळी मिशीतील सलमान ब्लू सफारी कोट आणि खाकी पँटमध्ये हँडसम दिसला. सेटवर सिनेमातील लीड अॅक्ट्रेस सोनम कपूरसुद्धा कॅमे-यात क्लिक झाली. यावेळी ती साडीत पारंपरिक रुपात दिसली. तिने पिंक साडी कॅरी केली होती.
'प्रेम रतन धन पायो' हा एक कौटुंबिक सिनेमा असून सलमान आणि सोनमसह नील नितिन मुकेश, स्वरा भास्कर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'प्रेम रतन धन पायो'च्या सेटवर क्लिक झालेली सलमान खान आणि सोनम कपूरची छायाचित्रे...