आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 20 Before And After Photos Showing The VFX Effect Of Salman Khan Starrer \'Sultan\'

20 Photos: VFX च्या मदतीने असे तयार झाले सलमानच्या \'सुल्तान\'चे सीन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सलमान खान स्टारर 'सुल्तान' 2016 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. देशभरात या सिनेमाने 300 कोटींचे तर वर्ल्डवाइड 500 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. सिनेमातील सलमान-अनुष्काची केमिस्ट्री, स्टार्सचा अभिनय, स्टोरी लाइन, दिग्दर्शनासोबतच संगीत सर्वकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. रेसलरच्या भूमिकेला सलमानने योग्य न्याय दिला.

VFX च्या मदतीने तयार झाले सीन्स...
सुल्तान या सिनेमाचे निर्माते म्हणजेच यशराज फिल्म्सच्या वतीने शुक्रवारी या सिनेमाचे VFX रिलीज करण्यात आले आहेत. व्हिडिओ बघता, स्पेशल इफेक्ट्सच्या मदतीने सिनेमातील एक एक फ्रेम अतिशय सुंदर बनवण्यात आली आहे. सुल्तान (सलमान)च्या बरोलीच्या गावापासून ते आखा डा आणि रिंगपर्यंतच्या अनेक सीन्ससाठी स्पेशल व्हिज्युल इफेक्ट्सची मदत घेण्यात आली आहे.

कसे काम करते VFX (व्हिज्युअल इफेक्ट्स) तंत्रज्ञान
फिल्ममेकिंगच्या काळात VFX (व्हिज्युअल इफेक्ट्स) च्या मदतीने कोणत्याही सीनला आकर्षक बनवता येते. म्हणजेच लाइव्ह शऊटदरम्यान एखाद्या छोट्याशा गोष्टीला भव्यदिव्य दाखवणे, किंवा कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाऊन दृश्ये उभी केली जातात. या Computer Generated Imagery (CGI) असेही म्हटले जाते. यासाठी Eyeon Fusion, Autodesk Maya, Stop Motion Pro, Adobe After Effects या सॉफ्टवेअर्सचा वापर केला जातो. VFXच्या मदतीने धडापासून वेगळे झालेले शीर, लांब हात दाखवणे शक्य होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, सलमान-अनुष्का स्टारर 'सुल्तान' या सिनेमाचे Before And After Effects Photos...
बातम्या आणखी आहेत...