आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग थांबवून सलमानने दीपिकासोबत तब्बल दोन तास मारल्या गप्पा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पदुकोण, सलमान खान - Divya Marathi
दीपिका पदुकोण, सलमान खान
मुंबई: अलीकडेच एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान सलमानला जेव्हा माहित झाले, की दीपिकासुध्दा त्याच स्टुडिओमध्ये आहे. तेव्हा तो तिला भेटायला गेला. दोघे जवळपास दोन तास गप्पा मारत होते. यादरम्यान दोघांचे शूटिंग थांबवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच दोघांची एका इव्हेंटमध्ये भेट झाली होती. तेव्हा दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. ऐकिवात आहे, की दोघे एका आगामी सिनेमात काम करू शकतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सलमान खान आणि दीपिका पदुकोणचे निवडक PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...