आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉरिडोर, रिसेप्शनपासून मिटींग रुमपर्यंत, बघा सल्लूचे Office आणि वाचा कसे चालते कामकाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी 'ट्युबलाइट' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. दिग्दर्शक कबीर खान यांच्या या सिनेमात सलमान खानने लक्ष्मण सिंह बिष्ट ही भूमिका साकारली आहे. युद्धावर आधारित या सिनेमात विनोदासोबतच इमोशनल तडका आहे. सलमान खान खरं तर त्याच्या सिनेमांसोबतच सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो. त्याच्या बीइंग ह्युमन फाउंडेशनने आजवर लाखो लोकांना मदत केली आहे.  

कुठे आहे ‘बीइंग ह्युमन’चं ऑफिस
अभिनेता सलमान खानच्या ‘बीइंग ह्युमन’चं ऑफिस मुंबईत आहे. या संस्थेच्या माध्यमातून सलमान खानने आपली एक वेगळी इमेज बनवली आहे. या ऑफिसला खास लूक देण्यासाठी सलमान खानने बराच पैसा खर्च केला आहेआणि हे आपल्याला फोटो पाहिल्यावर कळेलच.

आतून असे दिसते सलमानचे ऑफिस...
या ऑफिसचे इंटेरिअर The Ashleys ने केले आहे. या लॅव्हिश ऑफिसमधील रिसेप्शन, कॉरिडोअरपासून ते मिटींग रुम सर्वकाही बघण्यासारखे आहे.
 
पुढील 9 स्लाईड्सवर बघा बीइंग ह्यूमनचे ऑफिस आणि जाणून घ्या याच्या कामाविषयी..  
बातम्या आणखी आहेत...