मुंबईः अभिनेता सलमान खानसोबत 'मैंने प्यार किया' या सिनेमात झळकलेली अभिनेत्री भाग्यश्री थायलंडमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय. पती हिमालय दसानी आणि काही मित्रांसोबत भाग्यश्री थायलंडमधील विविध ठिकाणी फिरत आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या हॉलिडेचे काही फोटोज शेअर केले आहे. एका खास फोटोत भाग्यश्री तिचा नवरा हिमालयसोबत स्मूच करताना दिसतेय. या फोटोविषयी भाग्यश्रीने लिहिले, "Love is in the air..... under the champa tree. Desi mistletoe"
47 वर्षीय भाग्यश्री काही दिवसांपूर्वी 'लौट आओ तृषा' या मालिकेत झळकली होती. त्यानंतर मोठ्या किंवा छोट्या पडद्यावर ती दिसलेली नाही.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, भाग्यश्रीचे Vacation Photos....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)