आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या डोक्यावर रक्ताचे डाग, जखम आहे की झाला इन्फेक्शनचा शिकार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान - Divya Marathi
सलमान खान
मुंबई: रविवारी (19 जून) काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत सलमान खान नवीन हेअरस्टाइलसह दिसला. परंतु यादरम्यान सर्वांचे लक्ष त्याच्या हेअरस्टाइलपेक्षा डोक्यावर दिसणा-या रक्ताच्या डागांकडे गेले. पार्टीत क्लिक केलेले फोटो बारकाईने पाहिल्यास दिसते, की त्याच्या डोक्यावर रक्ताचे डागच नव्हे तर जखमसुध्दा झालेली आहे. कदाचित शेविंग करताना किंवा शूटिंगदरम्यान त्याला ही जखम झाली असावी. असेही होऊ शकते, की हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्याला इन्फेक्शन झाले असेल. याविषयी फक्त सलमानलाच ठाऊक आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमान खानचे या पार्टीतील फोटो...
बातम्या आणखी आहेत...