आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या \'सुल्तान\'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी BOX OFFICE वर रचले हे 6 रेकॉर्ड्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः ‘असली पहेलवान की पहेचान अखाडे मे नही जिंदगी मे होवे है, ताकी जिंदगी जब तुम्हे पटके तो तुम फिर खडे हो, और ऐसा दाव मारो की जिंदगी चित हो जाये’ असा जबरदस्त संवाद सुरू असतानाच बलदंड शररीयष्टीचा पहेलवान सुलतान आखाड्यात येतो. आपले चपखल डाव टाकत समोरच्या पहेलवानाला गारद करतो. अशी एन्ट्री होताच आखाड्यातच नव्हे तर चित्रपटगृहाबाहेरही टाळ्या, शिट्यांचा एकच जल्लोष होतो. हे फक्त सलमानच्या सिनेमाच होऊ शकते. बुधवारी ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा 'सुल्तान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आणि सिनेमाने पहिल्याच दिवशी धमाकेदार ओपनिंग मिळवले. हा सिनेमा कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडित काढेल, असा अंदाज सुरुवातीपासूनच वर्तवला गेला होता. 'सुल्तान'ने पहिल्या दिवशी 36 कोटींची कमाई केली.

पहिल्या दिवसाचा कमाईचा आकडा बघता या सिनेमाने 6 रेकॉर्ड मोडित काढले आहेत. कोणते हे रेकॉर्ड जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...