आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FB वर ट्रेंड होताहेत या मॉडेलचे HOT फोटोज, दुप्पट वयाच्या लेखकासोबत केले होते लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तामिळ ब्राह्मण अय्यत कुटुंबात जन्मलेल्या मॉडेल आणि अॅक्ट्रेस पद्म लक्ष्मीचा एक फोटो सोशल साइट्स फेसबुक आणि इंडियन सेलिब्रिटी पद्मा लक्ष्मीने नुकतेच इन्स्टाग्रामवर एक सेक्सी आणि इंस्टाग्रामवर ट्रेंड करतोय. मॉडेलिंगचे करिअर सोडून दुप्पट वयाचे लेखक सलमान रुश्दीसोबत लग्न करुन पद्म लक्ष्मी प्रसिद्धीझोतात आली होती. पद्म लक्ष्मीचा फोटो का होतोय व्हायरल...

- 45 वर्षीय पद्म लक्ष्मी मॉडेलिंगसोबतच रायटिंग, टीव्ही शोज होस्ट करणे आणि अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.
- फेसबुकवर ट्रेंड होत असलेला पद्म लक्ष्मीचा फोटो तिने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
- फोटो शेअर करुन त्यासोबत मजेदार आणि इन्ट्रेस्टिंग कॅप्शन लिहिले आहे- 'माझा तिरस्कार करु नका कारण मी लॉन्जरीमध्ये आहे. मम्मी असे करतात.'
- पद्म लक्ष्मी भारताची पहिली सुपरमॉडल हे जिने मिलान, इटली, पॅरिस आणि न्यूयॉर्क सारख्या ठिकाणी रँप वॉक केला आणि त्यासोबत इतर इंडियन्ससाठीचा मार्ग मोकळा केला.

कोण आहे पद्म लक्ष्मी
- तामिळ असलेल्या पद्म लक्ष्मीचा जन्म चेन्नईमध्ये झालेला आहे.
- तिचे सुरुवातीचे आयुष्य न्यूयॉर्कमध्ये गेले, तिथे पद्म लक्ष्मीला वर्णभेदाचा सामना करावा लागला.
- लहानपणापासून पद्म लक्ष्मी स्वतःचा तिरस्कार करत मोठी झाली.
- माद्रिदमध्ये एका एजन्सी मॅनेजरची तिच्यावर नजर पडली आणि अल्पावधीत ती यूरोपियन फॅशन सर्कलमध्ये प्रसिद्ध झाली.
- नंतर पद्म लक्ष्मीने चित्रपटांमध्ये, हॉलिवूड आणि यूरोपियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगले काम केले.
- कॅमेरासमोर पद्म लक्ष्मी तिची स्टाइल, ग्लॅमर व्हॅल्यू आणि कॉन्फिडन्स यासाठी ओळखले जात होते.
3 वर्षांत तुटले सलमान रुश्दीसोबतचे नाते...
- 2004 मध्ये तिने प्रसिद्ध लेखक सलमान रश्दीसोबत लग्न केले. 2007 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आणि घटस्फोट घेतला.
- 2010 मध्ये तिला अॅडम डेलपासून एक मुलगी झाली. तिचे नाव कृष्णा लक्ष्मी डेल ठेवले आहे.
- आजही सोशल मीडिया आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तिचा सहभाग हा फॅशन जगतात तिची शान असल्याचा पुरावा आहे.
- आपल्या हॉटनेसने पद्म लक्ष्मी वेळोवेळी सिद्ध करीत आली आहे की ती सर्वात हॉट सेलेब मॉम आहे....

पुढील स्लाइडमध्ये पाहा, लक्ष वेधून घेणारे पद्म लक्ष्मीचे खास PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...