आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानपासून शाहरुखपर्यंत, कोणी 12 तर कोणी दिले 9 ब्लॉकबस्टर चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांनी आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यात सर्वात जास्त चित्रपट बॉलिवूडचे तीन खान सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांचे आहेत. त्यानंतर ऋतिक रोशन, अजय देवगण आणि संजय दत्तचा नंबर लागतो. 
 
ऋतिकने आतापर्यंत 6 तर अजय देवगणने 3-3 ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. या पॅकेजमध्ये आज सांगत आहोत असे बॉलिवूड स्टार्स ज्यांनी बरेचसे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, काही अन्य स्टार्सचे ब्लॉकबस्टर चित्रपट..
बातम्या आणखी आहेत...