आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जसा मामा, तसा भाचा: बघा आहिल-सलमानचे Same Expressions

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्माने अलीकडेच फोटोजचा एक कोलाज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. हा कोलाज सलमान खानसोबत साधर्म्य साधणा-या आहिलच्या फोटोजपासून तयार केला आहे. आहिल अर्पिताचा चिमुकला मुलगा आहे.

खास गोष्ट म्हणजे या प्रत्येक फोटोत मामा आणि भाच्याचे एक्सप्रेशन्स, इमोशन्स आणि अॅक्शन अगदी सारख्या आहेत. यावरुन आहिलने आत्तापासूनच आपल्या मामाच्या पावलांवर पाऊल ठेवले ठेवल्याचे दिसून येत आहे. एकंदरीतच काय तर जसा मामा तसा भाचा असंच म्हणावे लागेल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, मामा-भाच्याचे खास फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...