आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव-याने 'कामसूत्र गर्ल'सोबत बोल्ड सीन्स दिल्याने भडकली ही अॅक्ट्रेस, जाणून घ्या काय म्हणाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः टीव्ही अॅक्ट्रेस आणि एक्स बिग बॉस कंटेस्टंट संभावना सेठ सध्या तिच्या नव-यावर चांगलीच रागावली आहे. याचे कारण म्हणजे संभावनाचा नवरा आणि अभिनेता अविनाश द्विवेदीने त्याचा आगामी सिनेमा 'चमेली'मध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्रासोबत इंटीमेट सीन्स दिले आहेत. त्यामुळे संभावनाचा पारा सध्या चांगलाच चढला आहे. खरं तर संभावना सिनेमाची कॉन्सेप्ट माहित होती. पण शर्लिनसोबत अविनाशला एवढे बोल्ड सीन्स द्यावे लागतील, याची कल्पना तिला नव्हती.  
 
divyamarathi.com सोबत केलेल्या बातचीतमध्ये संभावना म्हणाली, "कुठल्या स्त्रिला वाटेल, की तिच्या नव-याने परस्त्रीसोबत इंटीमेट व्हावे. एका अभिनेत्याला स्क्रिप्टच्या मागणीनुसार अभिनय करावा लागतो, हे मला माहित आहे. पण मी एक स्त्री आहे. माझ्यातही फिलिंग्स आहेत. अविनाशला दुस-या अभिनेत्रीसोबत इंटीमेट होताना बघून मला खूप ऑकवर्ड वाटले. पण माझ्याकडे दुसरा पर्यार नव्हता. कारण हा कुठल्याही अभिनेत्याच्या कामाचा एक भाग आहे."  अभिनेत्री शर्लिन चोप्राने 'कामसूत्र 3डी' हा सिनेमा साइन केला होता. या सिनेमाचे शूटिंगही पूर्ण झाले आहे. पण अद्याप सिनेमाला रिलीजचा मुहूर्त गवसलेला नाही. 
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, सिनेमातील शर्लिन चोप्रा आणि अविनाश यांच्या इंटीमेट सीन्सची छायाचित्रे..  
बातम्या आणखी आहेत...