आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Watch: 'वजह तुम हो'मध्ये सलमानच्या हीरोईनने ओलांडल्या मर्यादा, दाखवला बोल्डनेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हेट स्टोरी 2' आणि 'हेट स्टोरी 3' या सिनेमांनंतर दिग्दर्शक विशाल पांड्या यांच्या आगामी 'वजह तुम हो' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगतेय. याचे कारण आहे अभिनेत्री सना खान. ट्रेलरमध्ये सनाने सर्व मर्यादा ओलांडत अफलातून बोल्डनेस दाखवला आहे. सलमान खानच्या 'जय हो' या सिनेमात सना यापूर्वी दिसली आहे. हा सिनेमा 2 डिसेंबरला रिलाज होणार आहे.

या सिनेमात थ्रिलर, लव, सेक्स आणि भरपूर रोमान्स आहे. अगदी त्याच बरोबर यामध्ये भरभरून अॅक्शन देखील आहे. या सिनेमात शर्मन जोशी एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सिनेमातून बिग बॉस फेम आणि सलमान खानची चाहती सना खानला लीड रोल साकारण्याची संधी मिळाली आहे. सना खानचा सेक्सी अंदाज ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेत आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता गुरमीत चौधरीसुद्धा या सिनेमात झळकणारेय. शिवाय रजनीश दुग्गल देखील यात आहे. आता सनाच्या बोल्डनेसचा फायदा सिनेमा होणार का, हे बघणे इंट्रेस्टिंग ठरणारेय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन छायाचित्रांमध्ये बघा, सना खानचा बोल्डनेस आणि शेवटच्या स्लाईडमध्ये सिनेमाचा ट्रेलर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...