आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर संजय दत्तची पत्नी असती माधुरी दीक्षित... उघड होणार का सिक्रेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटलेल्या अभिनेता संजय दत्तने एका पत्रकार परिषदेत पत्नी मान्यताला Better नाही Best Half संबोधले होते. मान्यता संजयची तिसरी पत्नी आहे. सुरुवातीपासूनच संजयची लव्ह-लाइफ वादात राहिली आहे. विवाहित असूनदेखील त्याचे माधूरी दीक्षितसोबत अफेअर होते. २५ वर्षांपूर्वी दोघांच्या नात्याची बरीच चर्चा रंगली होती. एवढी वर्षे दडून राहिलेले हेच सत्य आता उघड तर होणार नाही ना, याची सतत भीती माधुरी दीक्षित-नेनेला वाटत आहे.
कारण लवकरच संजय दत्तच्या आयुष्यावर एक सिनेमा येणार आहे. या सिनेमात त्यांच्या पुर्वायुष्याबद्दलचे रहस्य उलघडण्याची शक्यता असल्याने माधुरी टेन्शनमध्ये आहे.
राजकुमार हिरानी संजय दत्तच्या जीवनावर सिनेमा काढत आहे. मात्र, आधीच्या स्क्रिप्टमधील संजय आणि माधुरी यांच्या रिलेशनशिप संबंधाबाबत जी काही वाक्य होती ती काढली आहेत. परंतु ही वाक्य खरंच काढली आहेत का, हा प्रश्न माधुरीला सतावत आहे. तिने यासाठी संजय दत्तची मदत घेतली. त्यासाठी तिने संजयला कॉल केला, असे वृत्त मिड-डे आणि बॉलिवूडलाईफ डॉट कॉमने दिले आहे.
पुढे वाचा, कशी सुरु झाली होती माधुरी-संजयची लव्ह स्टोरी आणि का दोघांचे लग्न होऊ शकले नव्हते...