आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे संजय दत्तची Ex Wife रिया, जाणून घ्या काय करतेय या दिवसांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड- बॉलिवूड अॅक्टर संजय दत्तची एक्स वाईफ आणि मॉडेल रिया पिल्लई एका इव्हेंटसाठी चंदीगडला आली होती. यादरम्यान, तिने \'भास्करडॉटकॉम\'सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तिच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण शेअर केले.

रिया म्हणाली, ती पॅशनेट वूमन आहे. जे ठरवते, ते ती पूर्ण करतेेच. तिने आता स्वत:ला आध्यात्माकडेही केंद्रीत केले आहे.

अॅक्टिंग करण्याची इच्छा नाही... 
- रियाने सांगितले की, तिची अॅक्टिंंग करण्‍याची इच्छा नाही. वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यास तिला फारसा रस नाही. 
- \'माझी मुुलगीच माझेे जग\' असलयाचे रियाने सांगितले. 
- प्रत्येक क्षण आनंंदात घालवायला हवा. आयुष्य खूप सुंंदर आहे. 
- त्यामुळेे तिने स्वत:ला स्वतंंत्र करून घेतले आहे. 

संजय दत्तची दूसरी पत्नी होती रिया
- 1998 मध्ये संजय दत्तने रिया पिल्लईसोबत दुसरा संंसार थाटला होता. रियाचा हा पहिलाच विवाह होता. पण, चार वर्षांंतच दोघे विभक्त झाले. 
- 2002 मध्ये दोघांंनी घटस्फोट घेेतला. यानंतर रिया आणि लिएंडर पेस एकमेकांंच्या संपर्कात आले होते. 
- दोघे लिव्ह-इन रिलेशनमध्ये होते.  
- 2005 मध्येे संजय दत्तकडून कायदेशीर फारकत घेतल्यानंतर रिया आणि पेसने फॅमिली प्लानिंग केले आणि 2006 मध्ये एका मुलीला जन्म दिला. 

एका सिनेमात झळकली होती रिया..
- रियाचे वडील एक बिझनेसमन असून तिची आई डॉक्टर आहे. रियाची आई हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री जुबैदा यांची कन्या आहे.
- रियाने \'कॉर्पोरेट\'मध्ये एक छोटाचा रोल केेला होता. पण नंतर तिने मॉडेलिंगमध्ये करियर केले. मॉडेलिंगसोबतच तिने अनेक ब्रॅंंड्ससोबत अॅंंडोर्स देखील केले होते. 

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, रिया पिल्लईचेे काही निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...