आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day Spcl: ड्रग्सपासून ते अवैध शस्त्रांपर्यंत, असा आहे \'मुन्नाभाई\'चा जीवनप्रवास!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- संजय दत्त)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता संजय दत्त 56 वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म 29 जुलै 1959ला मुंबई येथे झाला. कधी-कधी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या भूमिका कलाकारांच्या आयुष्यात उतरतात. असेही काही सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांचा मुलगा संजय दत्तसोबत झाले. संजयने अनेकदा पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयाला डोक्यावर घेतले .
जेव्हा-जेव्हा संजय पडद्यावर खलनायकाच्या भूमिकेत आला तेव्हा-तेव्हा त्याच्या अभिनयासह सिनेमांचीदेखील प्रशंसा झाली. त्यात मग 'वास्तव'चा 'राघु' असो अथवा 'अग्निपथ'चा 'कांचा', संजयने पडद्यावर खलनायकाचा वेगळाच चेहरा समोर आणला. परंतु त्याचे खासगी आयुष्य अनेक चढ-उतार आणि उलट-सुलट गोष्टींने भरलेले आहे.
संजयच्या चुकींच्या सवयींमुळे अनेकदा सुनील दत्त यांना केवळ मान खाली घालावी लागली तसेच त्यांना कोर्टाची पायरीदेखील चढावी लागली. कधी संजयचे ड्रग्सच्या व्यसनामुळे तर कधी मुंबई बॉम्बस्फोटमध्ये नाव आल्याने, सुनील संजयमुळे अनेकदा पेचात अडकले. आजसुध्दा संजय आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे. या रिपोर्टनुसार आम्ही संजय दत्तशी निगडीत काही वादांवर प्रकाश टाकत आहोत, ज्यामुळे दत्त कुटुंब अनेकदा अडचणीत अडकले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, कुणी लावला होता असा आरोप, की बाळासाहेब ठाकरेंकडे संजय दत्तला वाचवण्यासाठी सुनील यांनी मागितली होती आणि का नर्गिस यांनी नम्रता दत्त यांनी दिली संयजची काळजी घेण्याची जबाबदारी...