आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहूबली\' फेम \'शिवगामी\'सह 22 वर्षांत इतकी बदलली \'खलनायक\'ची स्टारकास्ट, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रमैया कृष्णन, पात्र- सोफिया सुलोचना - Divya Marathi
रमैया कृष्णन, पात्र- सोफिया सुलोचना
1993मध्ये रिलीज झालेल्या 'खलनायक' सिनेमा आजसुध्दा लोकांच्या अविस्मरणात आहे. सिनेमात संजय दत्त नकारात्मक भूमिकेत दिसला होता. त्याची भूमिका लोकांनी डोक्यावर घेतली होती. लवकरच खलनायक पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे.
बातम्यांनुसार, प्रसिध्द दिग्दर्शक सुभाष घई आपल्या या सिनेमाचा सीक्वेल बनवणार आहेत. त्याचे नाव 'खलनायक रिटर्न्स' असणार आहे. सुभाष यांना हा सिनेमा त्यांचा आवडता अभिनेता संजय दत्तसोबतच हा तयार करणार आहेत. अर्थातच सिनेमाची सुरुवात संजयचा तुरुंगवास संपल्यानंतर होणार आहे. मात्र इतर स्टारकास्टविषयी अद्याप काहीच खुलासा झालेला नाहीये.
जून्या 'खलनायक' सिनेमात जॅकी श्रॉफ, माधूरी दीक्षित, राखी गुलजार, अनुपम खेर आणि रमैयानेसुध्दा महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. माधूरीवर चित्रीत करण्यात आलेल्या वादग्रस्त गाणे 'चोली के पीछे क्या है' आजसुध्दा लोकप्रिय आहे.
या पॅकेजच्या माध्यामातून divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे मागील 22 वर्षांमध्ये सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये किती बदल झालाय.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इतर स्टारकास्टचा बदलेला LOOK...