आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षांनंतर TV वर झळकणार माधुरीचा हा हिरो, यामुळे संपुष्टात आले होते करिअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अनिल कपूरचा लहान भाऊ संजय कपूर 52 वर्षांचे झाले आहेत. 17 ऑक्टोबर 1965 ला मुंबईत जन्मलेल्या संजय यांनी 1995 मध्ये आलेल्या 'प्रेम' द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 'राजा' चित्रपटात माधुरीबरोबर स्क्रीन शेयर करणारे संजय कपूर आता टीव्हीवर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. 23 ऑक्टोबरपासून त्यांचा नवा शो 'दिल संभल जा जरा' सुरू होत आहे. या शोमध्ये संजय स्मृती कालरा आणि निक्की अनेजाबरोबर रोमान्स करताना झळकणार आहेत. 

कमी वयाच्या मुलीबरोबर रोमान्स करणार संजय.. 
- संजय कपूर सुमारे 14 वर्षांनंतर पुन्हा टीव्हीवर झळकणार आहेत. यापूर्वी त्यांनी 2003 मध्ये 'करिश्मा : द मिरॅकल्स ऑफ डेस्टीनी' मध्ये काम केले होते. 
- संजय कपूर यांचा नवा शो 'दिल संभल जा जरा' एका अशा व्यक्तीची स्टोरी आहे, जो त्याच्यापेक्षा कमी वयाच्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि लग्न करतो.  
- पण यादरम्यान त्याच्यात बायकोच्या आईबरोबरही त्याचे रिलेशन तयार होते. निक्की अनेजा अनेक वर्षानंतर या शोमधून झळकत आहेत. त्या स्मृती कालरा यांच्या आईची भूमिका करणार आहेत. 
- मालिकेते निर्माते आहेत, विक्रम भट्ट. 'दिल संभल जा जरा' हे टायटल 'मर्डर 2' च्या गाण्यातून घेण्यात आले आहे. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, यामुळे संपुष्टात आले संजय कपूरचे करिअर.. 

 
बातम्या आणखी आहेत...