आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पार्टीमध्ये सैफकन्या साराकडे वळल्या सर्वांच्या नजरा, पिंक ड्रेसमध्ये दिसली फारच सुंदर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गणेश चतुर्थीच्या दिवशी मुकेश आणि नीता अंबानी यांनी खास एक पार्टी आयोजित केली होती. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी या पार्टीला उपस्थखिती लावली. आता बॉलिवूड सेलिब्रेटी म्हटलेटल्यावर नटुन थटुन पार्टीला येणाऱ्यांची काय कमी. पण या सर्वांमध्ये बाजी मारली ती सारा अली खानने. पिंक अनारकली ड्रेसमध्ये सारा फारच छान दिसत होती इतके की सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या होत्या. पिंक ड्रेस आणि हल्का मेकअप केलेली सारा लवकरच बॉलिवूड डेब्यूच्या तयारीत आहे..
 
सारा अली खानने सध्या केदारनाथ या चित्रपटाच्या शूटिंग सुरु केले आहे. साराच्या या पहिल्याच चित्रपटात सुशांत सिंग राजपुत तिच्यासोबत अभिनेता म्हणून काम करत आहे. 
 
या कलाकारांची होती पार्टीला उपस्थिती..
अंबानी कुटुंबाने दिलेल्या या पार्टीत अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रॉय बच्चन, प्रियांका चोप्रा, जितेन्द्र, एकता कपूर, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, दिशा पटानी, शाहरुख खान, आमिर खान, सचिन तेंडुलकर, जॉन इब्राहम, अंजली तेंडुलकर, उद्धव ठाकरे, मेनका गांधी, संजय दत्त-मान्यता, शोभा डे, जॅकलीन-सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर, करिश्मा कपूर यांची उपस्थिती होती.
 
पुढच्या सलाईडवर पाहा, सारा अली खानचे पार्टीवेळी काही खास PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...