आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Schools And Education Qualifications Of The Rich And Famous ‘Star Kids’ Of B Town

शाहरुखच्या मुलांपासून बिग बींच्या नातीपर्यंत, येथे शिकतात Star Kids

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: शाहरुख खानची इच्छा आहे, की त्याचा मुलगा आर्यन आणि सुहानाने शिक्षण पूर्ण करावे आणि नंतर सिनेमांत येण्याचा विचार करावा. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत एसआरकेने सांगितले, 'मी शिक्षणावर विश्वास ठेवतो. त्यामुळे माझ्या मुलांनी आधी शिक्षण पूर्ण करावे. माझ्या मुलाने ग्रॅज्युएशन करावे आणि नंतर सिनेमांविषयी विचार करावा. त्याने नुकतेच 12वी पूर्ण केले आहे. तो 4 वर्षे कॉलेजमध्ये राहिल. माझी मुलगी शाळेत आहे, ती दोन वर्षे शाळेत आणि चार वर्षे कॉलेजमध्ये राहिल. ग्रॅज्युएशन मिनिमम एलिजिबलिटी आहे.'
येथे शिकताय शाहरुखचे मुले...
शाहरुख खानची आर्यन, सुहाना आणि अबराम ही तीन मुले आहेत. अबराम 2 वर्षांचा आहे आणि लवकरच शाळेत जायला लागेल. तसेच 18 वर्षांच्या आर्यनने लंडनच्या सेवनऑक्स स्कूलमधून 12वी पास केली आहे. त्यापूर्वी तो मुंबईच्या धीरूभाई अंबानी शाळेत शिकत होता. 15 वर्षी सुहानाने मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून अलीकडेच 10वी पूर्ण केली आहे.
शाहरुख खानसह इतर STAR KIDSच्या शिक्षणाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर
क्लिक करा...