आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बींच्या नातीपासून ते शाहरुखच्या मुलांपर्यंत, जाणून घ्या कुठे शिकतात STAR KIDS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क: बॉलिवूड स्टार्ससोबत त्यांची मुलेसुद्धा कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मग तो शाहरुख खानचा मुलगा आर्यन असो वा बिग बींची नात नव्या नवेली नंदा. हे सेलिब्रिटी किड्स सोशल मीडियावर अॅक्टिव असतात. सोशल मीडियावरसुद्धआ त्यांचे लेटेस्ट फोटोज बघायला मिळत असतात. मात्र हे सेलिब्रिटी किड्स कुठे शिक्षण घेतात, याविषयीची फार कमी माहिती सामान्यांना असते. लंडनच्या सेवनऑक्स स्कूलमध्ये शिकतेय नव्या...
बिग बींची 18 वर्षीय नात नव्या नवेली नंदा लंडनच्या सेवनऑक्स स्कूलमधून शिक्षण घेत आहे. याच शाळेत शाहरुखचा मुलगा आर्यनसुद्धा शिकतोय. दोघेही चांगले मित्र आहेत.
येथे शिकतात शाहरुखचे मुले...
शाहरुख खानची आर्यन, सुहाना आणि अबराम ही तीन मुले आहेत. अबराम 2 वर्षांचा आहे आणि लवकरच शाळेत जायला लागेल. तसेच 18 वर्षांच्या आर्यनने लंडनच्या सेवनऑक्स स्कूलमधून 12 वी पास केली आहे. त्यापूर्वी तो मुंबईच्या धीरूभाई अंबानी शाळेत शिकत होता. 15 वर्षी सुहानाने मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे.
शाहरुख खानसह इतर STAR KIDSच्या शिक्षणाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...