आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूनम पांडेने हटके स्टाइलमध्ये केला होता Hot Yoga, व्हायरल झाला VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कॉन्ट्राव्हर्सी क्वीन म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अॅक्ट्रेस व मॉडेल पूनम पांडे ही गेल्या वर्षी तिच्या हॉट योगामुळे चर्चेत आली होती. 'जागतिक योगा दिनानिमित्त तिने तिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये पूनम योगा करताना दिसत आहे. तिने याला 'योगा इन पूनम पांडे स्टाइल' शीर्षकही दिले होते.

पूनमने आसनांना दिले विविध नावे...
व्हिडिओमध्ये पूनम विविध आसने करताना दिसत आहे. आसनांना तिने विविध नावे देखील दिली होती. तिने एका आसान प्रकाराला 'डगी स्टाइल' म्हटले होते. या शिवाय तिने आपल्या आसनांमध्ये 'ब्रेस्ट' आणि 'हॉप्स डॉन्ट लाय'चा देखील समावेश होता. पूनमच्या हॉट योगाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता.

21 जून हा दिवस 'जागतिक योगा दिन' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आम्ही आपल्यासाठी हॉट मॉडेल पूनम पांडे हिचा 'योगा इन पूनम पांडे स्टाइल' हा व्हिडिओ घेऊन आलो आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पूनमच्या हॉट योगा व्हिडिओ व व्हिडिओमधील तिच्या मादक पोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)