आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप स्पॉट झाली श्रीदेवी, पाहा इतर अॅक्ट्रेसेसचे असेच LOOKS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - श्रीदेवी शनिवारी मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. पण यावेळी ती मीडियाला टाळत असल्याचे पाहायला मिळाले. पण तरीही मीडियात तिचे काही फोटो आले. या फोटोंमध्ये श्रीदेवी पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसून आली आहे. पण श्रीदेवीने मेकअप केलेला नव्हता. यापूर्वी श्रीदेवी 'पुली' या साऊथ इंडियन चित्रपटात झळकली होती. तिच्या 'मॉम' नावाच्या चित्रपटाचे शुटिंग सध्या सुरू आहे.
मुलगीही करणार आहे बॉलीवूडमध्ये डेब्यू..
श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवीदेखिल लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची माहिती मिळाली आहे. करन जोहर त्याच्या आगामी स्टुडंट्स ऑफ द इयर 2 साठी जान्हवीला घेण्याचा विचार करत असल्याचे समोर आले आहे. मात्र अद्याप कोणीही त्याबाबत औपचारिक घोषणा केलेली नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बॉलीवूडच्या इतर अभिनेत्रींचे मेकअप आणि विदाऊट मेकअपमधील Looks..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद
बातम्या आणखी आहेत...