आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण होतीस तू काय झालीस तू... बघा किती बदलला महिमा चौधरीचा Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 1997मध्ये प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांच्या 'परदेस' सिनेमाने रात्रीतून एका अनोळखी चेह-याला स्टार बनवले. ही तरुणी दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री महिमा चौधरी आहे. पहिल्याच सिनेमात बॉलिवूड स्टार शाहरुख खानसह काम करून लोकप्रियता मिळवली. या सिनेमाच्या हिटचा मात्र महिमाला फारसा काही फायदा झालेला दिसला नाही. महिमा आता हळूहळू प्रेक्षकांच्या विस्मृतीत चालली आहे. महिमा आता क्वचितच मोठ्या पडद्यावर दिलू लागली आहे. अलीकडेच ती तिची मुलगी आरियानासोबत दिसली. मात्र यावेळी अतिशय देखण्या चेह-याची महिमाच आहे, यावर क्षणभर विश्वासच बसला नाही. कारण होते, तिचे बदलेला लूक. महिमा यावेळी खूप लठ्ठ दिसली. तिच्या चेह-यावरचा चार्मसुद्धा कुठेतरी हरवलेला दिसला. आपल्या सौंदर्याने एकेकाळी प्रेक्षकांना भूरळ घालणारी महिमा आता मात्र स्वतःकडे फारसे लक्ष देत नसावी, असे तिला बघून वाटले.

ब-याच कालावधीनंतर आता महिमा इंद्राणी मुखर्जीच्या आयुष्यावर आधारित 'डार्क चॉकलेट' या सिनेमात दिसणारेय.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अलीकडच्या काळात क्लिक झालेली महिमाची छायाचित्रे आणि सोबतच जाणून घ्या तिच्या वादग्रस्त आयुष्याविषयी..
बातम्या आणखी आहेत...