आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक सख्खी बहीण, सहा कजिन, भेटा रणबीर कपूरच्या सात बहीण-भावांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून नताशा नंदा, रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर शाहनी)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर 33 वर्षांचा झाला आहे. 28 सप्टेंबर 1982ला मुंबईमध्ये जन्मलेला रणबीर प्रसिध्द कपूर घराण्यातील आहे. तो ऋषी कपूर आणि नीतू सिंह (कपूर) यांचा मुलगा आहे. रणबीरने 2007मध्ये संजय लीला भन्साळीच्या 'सांवरिया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. आतापर्यंत त्याने जवळपास 18 सिनेमांत काम केले आहे.
'राजनिती' (2010) आणि 'रॉकस्टार' (2011) सिनेमा सोडला तर रणबीर कधीच कोणत्या सिनेमा कुणाचा भाऊ झाला नाहीये. तसे पाहता रिअल लाइफमध्ये त्याला एक सख्खी बहीण आहे. तर अनेक कजिन भाऊ-बहिणी आहेत. क्वचितच लोकांमा माहित असेल, की नताशा नंदा रणबीरची आत्येबहीण आहे. ती त्याची आत्या रितू नंदाची मुलगी आहे. divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे, रणबीरच्या काही बहीण भावांविषयी...
रिद्धिमा कपूर शाहनी
सख्खी बहीण
रिद्धिमाने दिल्ली बिजनेसमॅन भरत शाहनीसोबत लग्न केले आहे. त्यांना एक मुलगी आहे, तिचे नाव समारा आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या त्याच्या इतर भाऊ-बहिणींविषयी...