आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See The Pics Of Sunny Leone's Brother Sundeep Vohra

सनी लिओनचा याच्यात अडकतो जीव, जाणून घ्या कोण आहे ही व्यक्ती?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आतापर्यंत तुम्ही सनी लिओनला तिचा पतीन डेनिअलसोबच पार्ट्या आणि इव्हेंट्समध्ये पाहिले होते. मात्र तिच्या भावासोबतची अनेक छायाचित्रे ती सोशल स्टाइट्सवर शेअर करत असते. सनीने टि्वटरवर आपला भाऊ संदीप वोहरासोबतचे काही फोटो शेअर करून त्याच्याविषयी माहिती दिली. सनीने फोटो पोस्ट करून लिहिले, 'माझा भाऊ अद्याप अविवाहित आहे.' याचा अर्थ तिने भाऊ संदीव वोहरासाठी वधूच्या शोधात असल्याचे दिसते.
संदीप कॅलिफोर्नियातील किंग्स रो गेस्ट्रो या प्रसिद्ध पबमध्ये एग्झिक्युटीव्ह शेफ म्हणून काम करतो. त्याने तयार केलेल्या डिशेज खूप प्रसिद्ध आहेत. सनी लिओनचा भाऊदेखील तिच्यासारखाच स्मार्ट आहे.

कमी वयात सुरु केले करिअर...
बोलवर्ड मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, संदीप वोहराने फार कमी वयापासून आपल्या करिअरला सुरुवात केली. इतकेच नाही तर संदीपच्या उत्कृष्ट कुकींगमुळे हा पब काही वर्षांतच कॅलिफोर्नियातील लोकप्रिय पब ठरला.

संदीप केवळ उत्कृष्ट शेफच नाही तर खूप चांगला माणूससुद्धा आहे. तो नेहमी गरजूंना मदतीचा हात देत असतो. सध्या संदीपची बहीण अर्थातच सनी भारतात आहे. लवकरच संदीप तिला भेटण्यासाठी भारतात येणार आहे.
सनीविषयी काय म्हणतो संदीप...
सनीविषयी बोलताना संदीप सांगतो, की सनीने आपल्या बळावर प्रसिद्धी प्राप्त केली आहे. यशोशिखरावर पोहोचण्यासाठी तिने बरीच मेहनत केली आहे. सनी प्रोफेशनल असून तिच्यासाठी मी काहीही करु शकतो, असे संदीपने एका मुलाखतीत म्हटले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सनी लिओन आणि तिच्या भावाचे निवडक PHOTOS...