बॉलिवूडचा सुपरस्टार
सलमान खानला त्याच्या कामाशी आणि कुटुंबीयांशी किती प्रेम आहे, हे वेळोवेळी दिसून येते. तुम्हाला सलमानच्या कुटुंबीयांविषयीदेखील माहिती आहे. त्याच्या संपूर्ण कुटुंबालादेखील पाहिले असेल. परंतु त्याच्या भाचीविषयी कदाचितच कुणाला माहित असेल.
सलमानची बहीण अलवीरा अग्नीहोत्री आणि भावोजी अतुल अग्निहोत्री यांची थोरली मुलगी अलीझा बिनधास्त स्वभावाची आहे. सलमान आणि अलीझा यांची चांगली बाँडिंग आहे. तिच्या इंस्टाग्रावर अनेक आकर्षक छायाचित्रे आहेत.
अलीझा पार्टी गर्ल असल्याचेही तिच्या छायाचित्रांतून दिसते. मित्र-मैत्रीणींसोबत मनसोक्त वेळ घालायलाही तिला आवडते. येत्या काही वर्षांत अलीझाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तर ती बिनधास्त आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये सामील होईल यात शंका नाही.
अलीझाचे बिनधास्त आणि मस्ती मूडमधील फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...