आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरहिट \'बाहुबली-2\' सगळ्यांनी पाहिला, पण तुम्हाला या 7 मिस्टेक्स दिसल्यात का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बाहुबली-2' हा सिनेमाने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 800 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. सिनेमाची प्रेक्षकांमध्ये असलेली क्रेझ बघता हा सिनेमा लवकरच 1000 कोटींहून अधिकची कमाई करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. पण इतर सिनेमांप्रमाणेच बाहुबली-2 मध्येही काही चुका आढळून आल्या आहेत. पडद्यावर सिनेमा बघताना कदाचित त्या चुकांकडे तुमचे लक्ष गेले नसावे. 
 
बाहुबली-2 मध्ये आढळल्या 7 चुका...
Bollywood.bhaskar.com तुम्हाला बाहुबली-2मध्ये आढळून आलेल्या 7 मिस्टेक्सविषयी सागंत आहे. सिनेमातील या चुका काही प्रश्नसुद्धा उपस्थित करत आहे, दिग्दर्शक राजामौली बाहुबली-3 मध्ये या चुका दुरुस्त करतील, असे चित्र आहे. 

पुढील स्लाईड्सवर वाचा, बाहुबली-2 च्या 7 मिस्टेक्स
बातम्या आणखी आहेत...