आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसने वेटरकडेच केली सेक्सची डिमांड, MMS मुळेही झाली होती बदनामी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिया सेन सध्या वेब सीरिज 'रागिणी एमएमएस 2.2'च्या इंटरनेटवर लीक झालेल्या सीनमुळे इंटिमेट सीनमुळे चर्चेत आहे. त्यात रिया अॅक्टर निशांत मलकाणीबरोबर इंटिमेट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसे पाहता रिया यापूर्वीही अनेकदा वादांमध्ये अडकली आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, मी एवढी सेक्सी आहे की मुलींनाही माझ्याजवळ यावेसे वाटते. मार्च 2017 मध्ये मुंबईच्या एका रेस्तरॉमधअयेही रियाबरोबर एक विचित्र घटना घडली होती. 

वेटरकडे एग्सऐवजी सेक्सची केली मागणी.. 
- मार्च, 2017 मध्ये रिया अंधेरीच्या एका ईटरी (रेस्तरॉ) मध्ये गेली होती. या रेस्तरॉचे एक फेमस नॉटी कॉकटेल 'सेक्स ऑन द बीच' आहे. पाहुण्यांच्या मागणीवरून ते बनवले जाते. 
- रियाला कॉकटेल (ड्रिंक्स) प्यायचे नव्हते. तर त्याऐवजी तिला अंड्यापासून तयार केलेली एखादी डीश खायची होती. पण रंजक बाब म्हणजे या बीच रेस्तरॉनेही तिला 'एग्स ऑन द बीच' डीश ऑफर केली. 
- यावेळी रिया पार थकलेली होती आणि ती पार्टनरबरोबर मेन्यूबाबत बोलत होती. 
- त्याचवेळी वेटर आला आणि त्याने ऑर्डर विचारली तेव्हा रिया अचानक म्हणाली, Could I have some SEX please. 
- रिया असे म्हणताच वेटरचा चेहरा लाजून पाहण्यासारखा झाला. 
- त्यानंतरक रियालाही तिची चूक समजली आणि चूक सुधारत ती म्हणाली, Could I have some eggs please? यावेळी वेटर तर हसला नाही, मात्र रिया जोरात हसली होती. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, व्हायरल MMS मुळे झाली होती रियाची बदनामी..
बातम्या आणखी आहेत...