आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दिग्गज अभिनेत्रीने दोनदा केला होता आत्महत्येचा प्रयत्न, हे होते त्यामागे कारण..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिंदी चित्रपटातील प्रतिभावंत आणि दिग्गज अभिनेत्री म्हणून शबाना आझमी यांचे नाव घेतले जाते. त्यांची आई शौकत आझमी यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये शबाना यांनी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले आहे. शबाना यांची आईसुद्धा अभिनेत्री होती. त्यांनी 'उमराव जान' आणि 'सलाम बॉम्बे' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. जाणून घ्या काय लिहीले आहे शौकत यांनी ऑटोबायोग्राफीमध्ये..
 
- शौकत यांनी लिहीले की "लहानपणी शबानाला वाटायचे की मी तिच्यापेक्षा तिच्या लहान भावाला (बाबा) जास्त प्रेम करते. हे काहीसे खरेही होते कारण त्याच्या येण्याने माझा अगोदरचा मुलगा (खय्याम, ज्याचा मृत्यू झालेला आहे) त्याची कमी पूर्ण झाली होती." 
- "एकदा सकाळी मी आणि बाबा नाश्ता करत होती तेव्हा मी शबानाच्या प्लेटमधून एक टोस्ट घेतला आणि सांगितले की बाबाची शाळेची बस लवकर येणार आहे तुला अजून वेळ आहे म्हणून तुझा टोस्ट त्याला देत आहे." 
- यानंतर शबाना टेबलवरुन उठून गेली नंतर मी टोस्ट तयार करुन शबानाला आवाज दिला.
- मला शबानाच्या रडण्याचा आवाज आला आणि मला पाहून तीने अश्रु पुसत शाळेत निघून गेली."
 
शाळेत गेल्यावर खाल्ले कॉपर सल्फेट..
शौकत यांनी लिहीले, "शबाना शाळेच्या लॅबोरेटरीमध्ये गेली आणि तेथे कॉपर सल्फेट खाल्ले. जेव्हा तिची बेस्ट फ्रेंड परनाने मला सांगितले की शबाना तिला म्हटली की आई माझ्यापेक्षा जास्त बाबावर प्रेम करते तेव्हा मी निराश झाले."
 
जेव्हा ट्रेनसमोर  उडी मारणार होती शबाना..
- शबानाने दुसऱ्या वेळीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शौकतने लिहीले की "मला आठवते जेव्हा तिच्या विचित्र वागण्याने मी तिला घराबाहेर काढेल अशी दमकी दिली होती.
- तेव्हा मला कळाले की शबानाने ग्रँट रोड रेल्वे स्टेशनवर तिने ट्रेनसमोर उडी मारण्याचा प्रयत्न केला. नशीबाने शाळेचा गार्ड तिथेच होता त्याने शबानाला खेचले. 
- शबाना दुसऱ्या वेळीही वाचली पण मी खूप घाबरुन गेली होती. तेव्हा मी ठरविले कीसतिला आता घराबाहेर एकटे सोडण्याअगोदर मला दोनदा विचार करावा लागेल." 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, शबाना यांच्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...