आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबरामसोबत दिसला शाहरुख खान, ट्रेलर लाँचसाठी पोहोचले अजय-इलियाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाहरुख खानला त्याचा मुलगा अबरामसोबत पत्नी गौरी खानच्या नवीन स्टोअरबाहेर स्पॉट करण्यात आले. यावेळी शाहरुखने बेसिक व्हाईट शर्ट आणि काळ्या रंगाचे शूज घातले होते तर दुसरीकडे अजय देवगण, इलियाना डिक्रूज, इमरान हाशमी आणि ईशा गुप्ता बाहशाहोच्या ट्रेलर लाँचवेळी दिसले. याशिवाय अनेक सेलिब्रेटी मुंबईच्या विविध भागात स्पॉट करण्यात आले. 
 
- कृती सेनन आणि आयुष्यमान खुराणा   'बरेली की बर्फी'च्या प्रमोशनसाठी टीवी शो 'इशकबाज' च्या सेटवर गेले होते तर जॅकलीन फर्नांडिज आणि सिद्धार्थ मल्होत्रा फिल्म 'जेंटलमन'चे प्रमोशन करत होते. 
- याशिवाय सोनाक्षी सिन्हाला मेहबुब स्टुडिओबाहेर दिसली. तर वरुण जुहु येथील पीवीआर छिएटरबाहेर दिसला. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, कुठेकुठे स्पॉट झाले हे सेलिब्रेटी...
बातम्या आणखी आहेत...