आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टीत या अंदाजात दिसली शाहरुखची लाडकी लेक, बघा बॅशचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहानाने तिच्या बेस्ट फ्रेंड्ससोबत मुंबईतील एका नाइट क्लबमध्ये न्यू ईयर सेलिब्रेट केला. या पार्टीत संजय कपूरची मुलगी शनाया, चंकी पांडेची मुलगी अनन्या आणि डिने पांडेचा मुलगा आहन उपस्थित होते. पार्टीचे काही फोटोज सुहानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये सगळेच भरपूर एन्जॉय करताना दिसत आहेत.  

शाहरुखची मुलगी सुहाना, अनिल कपूरची पुतणी शनाया कपूर आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. या तिघी अनेकदा पार्टी एन्जॉय करताना एकत्र दिसल्या आहेत. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, पार्टीत कसा होता शाहरुखचा लाडक्या लेकीचा अंदाज...  
बातम्या आणखी आहेत...